रांगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र भुरसे यांची निवड

268

The गडविश्व
ता. प्र. / धानोरा २० ऑगस्ट : तालुक्यातील रांगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र भुरसे यांची निवड करण्यात आली.
नुकतीच नव्याने शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी नरेद्र भुरसे यांची एकमताने निवड करण्यात आली. सदर निवड ही २०२२- २३ या वर्षा करिता असून समितीच्या उपाध्यक्षपदि प्रभाताई काटेंगे, सदस्य- सेवा निवृत्त शिक्षक टी. एल. भुरसे, निलेश्वर पटले, प्रभाकर रोहनकर, पुनम कावळे, प्रभाताई हलामी, सौ. पोलोजवार, शिक्षक प्रतिनिधी विलास दोडके, सचिव महेंद्र कुकडकर मुख्याध्यापक यांचे निवड करण्यात आली .नवनियुक्त शाळा समितीचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here