The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ७ ऑक्टोबर : तालुक्यातील सर्वात मोठी आणि प्रथम क्रमांकावर असलेले मुरुमगाव येथील वनविभागातर्फे वनपरिक्षेत्र कार्यालय पूर्व, पश्चिम मूरूमगावं येथील अधिकारी व कर्मचारीच्या वतिने वन जागतिक दिवसा च्या उपलक्षा वर वन्य जीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
वनविभागा अंतर्गत १ आक्टो ते ७ आक्टोबर वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमात दोन्ही रेंज च्या कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला. या कार्यक्रमात शासकीय माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रम शाळा मुरुमगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले व शालेय विद्यार्थी नी संपूर्ण गावात प्रभात रॅली काढण्यात आली व झाडे जगवा व झाडे लावा चे नारे देण्यात आले.त्याच प्रमाणे वनविभाग मुरुमगाव तर्फे वन जागतिक दिवस, वन्य जीव सप्ताह बद्दल, व वृक्षारोपण, वन्य प्राण्याची, जंगल संरक्षण वृक्षा चे संरक्षण प्राण्याचे संरक्षण करने व त्याच बरोबर अतिक्रमण ला आढा कसा घालावे याबाबत माहिती देण्यात आले.
या काय॔क्रमात गावातील संपूर्ण नागरिक व शासकीय माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रम शाळा मुरुमगाव येथील मुख्याध्यापक मेश्राम व शाळेतील संपूर्ण शिक्षक वर्ग त्याच प्रमाणेच वनपरिक्षेत्र कार्यालय पूर्व मुरुमगाव, वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे, क्षेत्र साहाय्यक दिलीप मल्लेलवार पूर्व मुरुमगाव, क्षेत्र साहाय्यक देशपांडे पक्षिम मुरुमगाव, लिपिक उसेंडी पक्षिम मुरुमगाव, लिपिक हडप पूर्व मुरुमगाव, वनरक्षक कोटकर पूर्व मुरुमगाव, वनरक्षक जि.एच.टेकाम पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक कू.एस.भूरकूडे पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक दिलीप आत्राम पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक बि.के. ढोने पक्षिम मुरुमगाव, कू सि.डी.बोगा पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक ए.जी.कूलेटी पक्षिम मुरुमगाव, वनपाल बेहरे पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक पदा पूर्व मुरुमगाव, वनरक्षक मलिया पूर्व मुरुमगाव, क्षेत्र साहाय्यक सयाम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक मेश्राम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक मोगरे पूर्व मुरुमगाव, वनरक्षक घोडाम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक सयाम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक निकेश गावडे पूर्व मुरुमगाव, कोमल मेश्राम, वनरक्षक पि.एम.राठोड पूर्व मुरुमगाव, वनरक्षक नैताम पूर्व मुरुमगाव, वनरक्षक चनाप पूर्व मुरुमगाव, वनरक्षक कदम पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक जांभूळे पक्षिम मुरुमगाव, वनरक्षक सोनटक्के पक्षिम मुरुमगाव इत्यादी उपस्थित होते.