मा.जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून अहेरी येथील कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत

291

The गडविश्व
अहेरी : येथील मधनूबाई शंकर उपटल्यावार यांना काही दिवसांपासून कॅन्सर झालेला होत. परंतु त्यांची परिस्तिथी गरिबी व हलाखीची असल्याने त्यांना औषध उपचार घेणे शक्य नव्हते. सदर बाब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच कॅन्सरग्रस्त रुग्ण मधनूबाई शंकर उपटल्यावार यांना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक महेश बाकेवार, स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार , प्रकाश दुर्गे, प्रणय गोडसेलवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here