मंत्री विजय वडेट्टीवार १ मे रोजी गडचिरोली जिल्हाच्या दौऱ्यावर

127

The गडविश्व
गडचिरोली : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे १ मे रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रविवार १ मे २०२२ रोजी दुपारी चातगाव ता. धानोरा जि. गडचिरोली येथे आगमन व डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव ता. धानोरा यांच्यावतीने आयोजित टॅलेन्ट कान्टेस्ट स्पर्धेच्या कार्यक्रमास महाविद्यालय परिसर चातगाव ता.धानोरा येथे उपस्थित. दुपारी चातगाव जि. गडचिरोली येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here