पालकमंत्री विजय वडेट्टीवार उद्या चंद्रपूर जिल्ह्यच्या दौऱ्यावर

98

The गडविश्व
चंद्रपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 2.30 वाजता सिंदेवाही येथून सावली कडे प्रयाण. दुपारी 3 वाजता पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय, सावली येथे आगमन व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 6 वाजता सावली येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here