पालकमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

422

The गडविश्व
गडचिरोली : पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचे आज, दि.01 मार्च 2022 रोजी दुपारी गडचिरोली येथे आगमन होणार आहे. दुपारी गडचिरोली महोत्सव कार्यक्रमास जिल्हा परिषद मैदान, गडचिरोली येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी सिरोंचाकडे प्रयाण. दुपारी सिरोंचा येथे आगमन व सिरोंचा पुष्करेलू बाबत बैठकीस, सिरोंचा घाट, सिरोंचा येथे उपस्थिती. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे विविध विकास कामांचे यात 1.एकल सेंटर लोकार्पण, 2. गडचिरोली लाईव्ह रेडिओ लोकार्पण, 3. रस्ते, 4. रेल्वे बाबत बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here