जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उदघाटन

215

– जय बजरंगबली क्रीडा मंडळ रावणपली यांच्या वतीने ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
चामोर्शी : तालुक्यातील ग्राम पंचायत येडानूर येथे जय बजरंगबली क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाटन जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम,द्वितीय व तृतीय असे पारितोषिक ठेवण्या आले आहे. सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं.येडानूरचे सरपंचा सौ.रजनीताई उसेँडी होऱ्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुनील पवार, मूरमुरीचे सरपंचा सौ.सपनाताई शेडमाके, पूर्णचंद्रराव रायसिडाम, अशोकराव रायसिडाम, पोलीस पाटील दिवाकर पुण्यपप्रेडिवार, मोरेश्वर कुंभमवार, सारंगधड़ कुंभमवार आदि उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here