– शाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल वाटप
The गडविश्व
चिमूर : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मानेमोहाळी येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सोबत शाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करत वाटप करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बबुलकर, शिक्षिका ठाकरे, ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र करारे, उपसरपंच निखिल जिवतोडे, तंमुस अध्यक्ष शंकर सूर, अर्चना झाडे, अंगणवाडी मदतनीस सपना ठवरे, बाबाकर चौधरी, मंगेश श्रीरामे, शाळेतील विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
