गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी २०२१ च्या लेखी परिक्षा पुढे ढकलल्या

573

– प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली माहिती

THE गडविश्व
गडचिरोली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता गोंडवाना विद्यापीठाच्या 10 जानेवारी 2022 पासून नियोजीत शैक्षणिक सत्र 2021-22 मधील हिवाळी 2021 च्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत विद्यापीठाशी संलग्नित सर्व माहाविद्यालयातील सर्व प्राचार्य व संबधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन विद्याापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक डाॅ. अनिल चिताडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पत्रक जारी करण्यात आले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यातबाबत पत्रक

https://unigug.ac.in/portal/administrator/administrator/images/news_attachment/Exam_128_2022.pdf

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here