मिलेश शर्मा गडचिरोली वनविभागाचे नवे उपवनसंरक्षक

305

The गडविश्व
गडचिरोली : काही दिवसांपूर्वी वनविभागाने वनाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र गडचिरोली वनविभागातील उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांचे स्थानांतरण झाल्यानंतर पद रिक्त होते. त्याजागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. अखेर महसूल व वनविभागाने परिपत्रक काढून गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षकपदी चंद्रपूर येथील सहायक वनसंरक्षक मिलेश शर्मा यांची नियुक्ती केली आहे.
२०१८ भारतीय वनसेवेतीच्या तुकडीत मिलेश दत्त शर्मा हे सेंट्रल चांदा वनविभागात सहायक वनसंरक्षक म्हणून कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here