गडचिरोलीत आम आदमी पार्टीचा जल्लोष व विजयी रॅली

211

The गडविश्व
गडचिरोली : आम आदमी पार्टीला पंजाब मध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशा मूळे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकानी जल्लोष साजरा काण्यात आला. आम आदमी पार्टी जिंदाबाद, भारत माताकी जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम् च्या निनादात शेकडो कार्यकर्त्यांसह शहरात विजयी रॅली काढण्यात आली. मोठ्या हर्षउल्हासात विजयोत्सव साजरा काण्यात आला. यावेळी गुलाल उधळून व फटाक्याच्या आतशबाजीने शहर दुमदुमून गेले. यावेळी आम जनतेला लाडूचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वाखाली रॅली शहरात काढण्यात आली. यावेळी त्यावेळी कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, महामंत्री भास्कर इंगळे, मिडीया प्रमुख नामदेव पोले, शहर प्रमुख साहील बोदेले, गडचिरोली जिल्हा मिडिया प्रमुख अनिल बाळेकरमकर, अँड.हेमराज मेश्राम, कैलास शर्मा, संजीव भांडेकर, कार्तिक राऊत, अमन साखरे, अनूरत नीलेकर, डॉ.सुरेश गेडाम, धनराज कुसराम, भाविक गेडाम, मूकेश जनबंधू, राहुल चीचघरे, सुरेश कोवे, विनोद धकाते, भैय्या महाजन, महेश बिके, भास्कर आत्राम, चंद्रमनी रामटेके, दुधराम ठाकरे, विश्वास बावणे, आकाश कांबळे, रुपेश सावसाकडे, हितेंद्र गेडाम, दिपक मांडवे, ज्योती रायपूरकर, सोनल न्ननावरे, सुकेशिनी रामटेके, समीता गेडाम, कविता कुमरे, राखी जिवतोडे, अलका् गजबे, हरिष वैरागडे, संजय पुन्नावार, विद्या नेवारे, मिनाक्षि जाडे, अलका खेरकर, ज्योती सायलवार, मनीषा ठोंबरे, वैशाली टेकाम, सुजाता मांडवे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here