औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार

76

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

The गडविश्व
चिखलदरा, १८ सप्टेंबर : मेळघाट मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथे काल १७ सप्टेंबर रोजी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या सत्कार समारंभात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण वितरण करण्यात आले तसेच औद्योगिक प्रशिक्षणं संस्थेतून प्रथम क्रमांक अनिकेत मेहकरे , द्वितीय क्रमांक विनायक काळपांडे तसेच तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या अथर्व ठाकरे यांचा प्राचार्य झोडपे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण करून सत्कार करण्यात आला. यावेळी गट निर्देशक एन. नवरांगे, गरोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संचालन प्रा. के गिरी यांनी केले तर आभार वी. वैराळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here