आयटीआय कुरखेडा मार्फत अल्पसंख्याक समाजातील महिला व युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

90

The गडविश्व
गडचिरोली, ३० सप्टेंबर :अल्पसंख्याक समाजातील महिला व युवकांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे अल्पमुदतीचे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सुचना संचालनालय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मुंबई यांचेमार्फत प्राप्त असून त्याअनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुरखेडा येथे Electrician Domestic Solution & Self Employed Tailor अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यास अल्पसंख्याक समाजातील युवक व युवतींना तातडीने संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या प्राचार्या सौ.एन.डी.पिसे यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here