The गडविश्व मुंबई : विधानसभेच्या २०२०-२१ च्या अंदाज समितीवर किशोर जोरगेवार यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही नामनियुक्ती केली आहे.
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया चा प्रदुभाव लक्षात घेता मलेरिया विषयी व्यापक जनजागृती होणेसाठी आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवत आहे....