विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा उमेदवार हा दारू पिणारा, पाजणारा, विकणारा, दारू पाहिजे म्हणणारा नको. असा जाहीरनामा गडचिरोली जिल्ह्यातील गाव संघटना व जनतेच्या वतीने घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भातील बॅनर ग्रामीण व शहरी भागात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )