गडचिरोली जिल्हयात ३७ (१) (३) कलम लागू

152

The गडविश्व
गडचिरोली, २१ मार्च : पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. २ मार्च २०२३ पासुन इयत्ता १० वी ची परीक्षा सुरु आहे. ३० मार्च २०२३ रोजी श्रीराम नवमी व ४ एप्रिल २०२३ रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येत आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात २२ मार्च २०२३ चे ००.०१ वा ते ०५. एप्रिल २०२३ चे २४.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) (३) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nowruz) (Harry Styles) (Patna railway station) (Hindu Nav Varsh 2023) (Tamilnadu Budget 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here