– सामाजिक संस्थेने जोपासली सामाजिक भूमिका
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १० : टायगर गृप व सहयोग विकास संस्था सामाजिक यांच्या मार्फत कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात टायगर गृप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रोहित बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २५० रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.अमीत ठमके, उपजिल्हा अधीक्षक डॉ.पि.जे.अब्दुल कलाम, जिल्हा महिला संघटनेचे प्रमुख कृष्णा चौधरी, सुरज गावतुरे सहयोग विकास संस्था सचिव, डॉ.स्वपनिल मेश्राम, दिपक धारगावे टायगर ग्रुप अध्यक्ष, सुकराम पोरेटी पेसा समीती अध्यक्ष, महादेव नागोसे, वालमीक नाईक, साहिल सहारे, इसाक शेख़, सुमीत गजभिये, आशिस राऊत, चेतन पोवनकार, प्रविन मेश्राम, निखिल सहारे, दिगांबर ठलाल, सुधाकर सेंद्रे, शरद सोनवाने, दिगांबर प्रधान आदी माण्यवर सामाजिक उपक्रम राबवितांना हजर होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )