राजोली फाट्यावर धोका! इलेक्ट्रिक पोल तुटून लटकलेला, महावितरणचा गंभीर दुर्लक्ष

0
- प्रवाशांच्या जिवाला धोका; नागरिकांची पोल बदलण्याची मागणी The गडविश्व ता.प्र/ धानोरा, दि.१४ : तालुक्यातील राजोली फाट्याजवळील एकल सेंटरच्या लगतचा विद्युत पोल वरून तुटून लोंबकळत...