The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १० : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (संस्था क्र. 710) रांगी यांची निवडणूक 9 मार्च 2025 रोजी पार पडली. 2024-25 ते 2029-30 या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत साळवे गटाने आपले वर्चस्व राखत 9 उमेदवार निवडून आणले आणि सोसायटीवर आपले वर्चस्व कायम ठेवले.

निवडून आलेले उमेदवार :
माधुरी लुकेश जांगी
प्रेमिला रामाजी काटेंगे
विलास दादाजी भोयर
डोमाजी केशव मेश्राम
दिलदार खाँ कासम खाँ पठाण
विनायक काशिनाथ किरंगे
रवींद्र मनोहर हलामी
निलेश सदाराम जांगी
जगदीश महादेव कन्नाके
रूपचंद श्रीराम गेडाम
लालाजी बावजी पदा
बिनविरोध निवड झालेले उमेदवार :
शशिकांत विठ्ठलराव साळवे
घनश्याम ढिवरू खेवले