तुमच्यात आहे बातमीदारीची ओढ? – ‘The गडविश्व’ मध्ये प्रतिनिधी बनण्याची सुवर्णसंधी

40

तुमच्यात आहे बातमीदारीची ओढ? – The गडविश्वमध्ये प्रतिनिधी बनण्याची सुवर्णसंधी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : १ जानेवारी २०२२ पासून कार्यरत असलेले ‘The गडविश्व’ वेब न्यूज पोर्टल आता चौथ्या वर्षात प्रवेश करत आहे. गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भ व देश-विदेशातील बातम्या निरंतर आणि वेगाने ऑनलाईन प्रकाशित केल्या जात असून, लाखो वाचकांचा विश्वास आणि प्रतिसाद मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भभर जलद गतीने विस्तार करणाऱ्या ‘The गडविश्व’ मीडिया ग्रुपमध्ये प्रतिनिधी (Reporter/Correspondent) म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी.
आता, तुमच्या परिसरातील घडामोडी, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक व शासकीय कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘The गडविश्व’ – वेब न्यूज पोर्टल | ई-न्यूज पेपर | यूट्यूब चॅनल मध्ये काम करण्याची संधी.

तुमच्यात आहे का बातमीदारीची जिद्द?

समाजातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवड असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.

तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

कामाचे स्वरूप : परिसरातील ताज्या घटना व बातम्यांचे संकलन, सामाजिक, शैक्षणिक व शासकीय उपक्रमांचे रिपोर्टिंग, यूट्यूबसाठी ग्राउंड रिपोर्ट / व्हिडिओ कव्हरेज, पत्रकारितेच्या नियमांनुसार जबाबदारीने कार्य

आवश्यक पात्रता : १०वी / १२वी / पदवीधर, मोबाईल व इंटरनेटचे प्राथमिक ज्ञान, लेखन व संवाद कौशल्य, पत्रकारितेची आवड, प्रामाणिकपणा व जबाबदारी

प्रतिनिधी निवडणीसाठी संपर्क करा : मोबाईल – 9168436285, ई-मेल : thegdv22@gmail.com

‘The गडविश्व’ सोबत जोडा, आपल्या परिसराचा आवाज बना!
स्थानिक बातम्या… विश्वसनीय शैलीत… थेट तुमच्यापर्यंत!

‘The गडविश्व’ – आवाज तुमचे, शब्द आमचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here