विदर्भ इंटरनेशनल स्कुल गडचिरोली येथे २०२३-२४ करिता प्रवेश देणे सुरू

1341

 – प्रवेश मर्यादित, आपला पाल्यांचा प्रवेश लगेच निश्चित करा 

गडचिरोली शहरातील विशेष सुविधायुक्त भारतातील अग्रणी असलेल्या पोद्दार शिक्षा समूहातील विदर्भ इंटरनेशनल स्कुल (CBSC) येथे Nursery ते वर्ग आठवी पर्यंत शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता प्रवेश देणे सुरू आहे.

शाळेत प्रवेश का करावा ?

कारण शाळेत आहेत विविध सुविधा त्यामध्ये
-आधुनिक कक्ष
– सीसीटीव्ही कॅमेरांच्या निगराणीत विद्यार्थी असणार
– उपयुक्त योग्य शिक्षक
– योग्य कर्मचारी
– वेब आणि मोबाईल ॲप
– विद्यार्थ्यांना ने आन करण्याकरिता सुरक्षित असलेले वाहन
– शैक्षणिक सहल
– आयुष्य जगण्याचे कौशल्य
– कराटे, चेस, कॅरम खेळविषयी ज्ञान
– नृत्य, योगा, एरोबिक्स यासह इनडोअर / आऊटडोअर खेळाकरिता विशेष तज्ञ मार्गदर्शक

नवीन शैक्षणिक सत्र ६ एप्रिल २०२३ पासून सुरू होत असल्याने लवकरात लवकर आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करा. मर्यादित प्रवेश जागा असल्याने त्वरा करा. अधिक माहितीकरिता 7038678677 या क्रमांकावर संपर्क करा अथवा या http://visgadchiroli.com लिंक वर क्लिक करून चौकशी फॉर्म भरा. शाळेतर्फे तुम्हाला संपर्क करण्यात येईल.

शाळेचा पत्ता : रेव्हून्यू कॉलनी, मूल रोड, गडचिरोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here