सावली तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित उमेदवार विजयी

426

– गेवरा (बूज) ग्रामपंचायतीवर सरपंचपदी मोहन चन्नावार विजयी
The गडविश्व
सावली, २० डिसेंबर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीमध्ये सावली तालुक्यातील बोथली, नवेगाव आणि गेवरा ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाले आहे.
गेवरा (बूज) ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच पदासाठी मोहन चन्नावार निवडून आले मात्र सात सदस्य काँग्रेसचे निवडून आले.
बोथली ग्रामपंचायतीवर सरपंच पदी सुशील कवडूजी नरेड्डीवार, प्रभाग क्र १ मधून कार्तिक सुनील मराठे, प्रभाग क्र २ मधून अमोल मुप्पावार, कविता अलाम, शारदा पाडेवार, प्रभाग क्र ३ मधून विजय यादवराव गड्डमवार, प्रज्ञा वाळके, प्रतिमा भोयर, नवेगाव तुकुम ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित सरपंचदी नीता जनार्धन ठाकरे, प्रभाग क्र १ मधून साईनाथ बाबुराव मडावी, अश्विनी धाकेश पेंदाम, प्रभाग क्र २ मधून दामिनी सोमेश्वर भोयर, जयश्री प्रभाकर भोयर, प्रभाग क्र ३ मधून महेंद्र रघुनाथ वालदे तर गेवरा (बूज) ग्रामपंचायतीवर सरपंच पदी भाजपचे मोहन चन्नावार, प्रभाग १ मधून पारेश्वर माधव चौधरी, धनराज आको गेडाम, करुणा लोकमित्र खोब्रागडे, प्रभाग २ मधून राजेंद्र नामदेव ननावरे, कविता हिवराज चौधरी, प्रभाग ३ मधून मिनाक्षी मुरलीधर गरमडे, सरिता विजय कोसमशिले निवडून आले आहेत.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) ( Congress-backed candidates won all three gram panchayats in Savli taluka)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here