साखरी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. सुल्काताई विकास भोयर यांचा सत्कार समारंभ संपन्न

134

The गडविश्व
सावली : तालुक्यातील साखरी ग्राम पंचायत पोट निवडणूकीत वार्ड क्र. ३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सौ. सुल्का विकास भोयर यांचा बिन विरोध विजय झाला. निवडणूक भाजपा युवा नेते ईश्वरदास गेडाम , सरपंच ग्रा. प. साखरी शदादाजी पा. किनेकर, उपसरपच ग्रा. प.साखरी रविन्द्र् गेडाम ग्रा.प.सदस्य सौ. निता रोशन नैताम ग्रा.प.सदस्य तसेच आशिषभाऊ भांडेकर , सौ. उषाताई गुरुदास वनकर माजी सरपंच पत्रुभाऊ चौधरी, यशवंत भांडेकर, सागर हरमवार घनश्याम बोरेवार, बाबुराव नैताम, दौलत गेडाम, सुखदेव गेडाम, पुरुषोत्तम गेडाम , मारोती झबाडे, निंबाजी झबाडे, सुरेश झबाडे, गणेश कांबळे, बालाजी बावणे, दादाजी भोयर सेवा सहकारी संस्था सदस्य, सौ.सायत्राबाई गेडाम, सौ रुकमाबाई गेडाम, लक्ष्मीबाई भोयर, वनिता भोयर,निर्मला देवाजी झबाडे, गुरुदेव मोहूर्ले, अविनाश निकुरे, धोंडूजी भोयर , परशुराम करोडकर, साईनाथ सोनूले, सुधाकर मोहूर्ले, रेखचंद उराडे, विनोद वसाके, प्रमोद निकुरे, मुखरू निकुरे,ओमदेव पाल, राकेश निकुरे, भैयाजी पाल, अंकुश हजारे, गुणाजी पाल, श्रावण मशाखेत्री, रुपेश निकुरे, महेश निकुरे, मिलिंद बाबनवडे, रजनीकांत गोहणे, भैयाजी गेडाम, विठोबा गेडाम, श्यामराव गेडाम, धनराज शेटे, प्रभाकर उराडे, वजीर उराडे, मंगलदास हजारे, मिथुन गेडाम, प्रभाकर निकुरे, रोहिदास निमगडे, अशोक मोहूर्ले, रामदास निकुरे, प्रेमा गोवर्धन, महेंद्र तावाडे, महेश निकुरे, देवाजी, प्रेम चिकराम, सुधाकर कुंभरे, मनोहर निकुरे, बंडू सोनूले, देवाजी मशाखेत्री तसेच ग्राम वासियांनी भरभरून मदत केली. नवनिर्वाचित सदस्या सौ.सुलका विकास भोयर यांचा शाल, श्रीफळ,पुष्पहार घालून पेढे भरवून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here