गडचिरोली जिल्ह्यात उद्यापासून २७ मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा

116

– हवामानाबाबत तातडीचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली : भारतीय हवामान विभाग, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही भागात 23 ते 27 मे,2022 या कालावधीत एक दोन ठिकाणी मेघगर्जनासह वादळ आणि खूप हल्का ते हल्का पाऊस, वज्राघात इत्यादी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी उचित काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here