गडचिरोली जिल्ह्यात आज २८५ कोरोना तपासण्या ; शून्य बाधितांची नोंद

65

– कोरोनामुक्ताची संख्या ०१
गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 285 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधितांची संख्या निरंक तर कोरोनामुक्ताची संख्या 01 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37425 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36649 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 03 आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.07 टक्के झाला आहे. आज कोरोनामुक्तामध्ये आरमोरी तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here