दिलासादायक : गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त

170

– उर्वरीत एकजण आज कोरोनामूक्त

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात आज 255 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधितांची संख्या निरंक असून 01 कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37417 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36645 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आज 00 झाली आहे. या पूर्वी 3 डिसेंबर 21 रोजी सक्रिय बाधित शुन्य होते. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.94 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.00 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्यामध्ये मुलचेरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here