गडचिरोली जिल्हयात आज दोघांनी केली कोरोनावर मात

57
जाहिरात

Thr गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 138 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधिताची संख्या निरंक असून कोरोनामुक्ताची संख्या 02 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37415 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36640 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 03 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्यामध्ये चामोर्शी तालुक्यातील 02 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here