धानोरा येथे १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन

81

The गडविश्व
गडचिरोली : १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. १५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता किसान भवन, नगर परिषद, धानोरा येथे जिल्हास्तरीय ”जागतिक ग्राहक दिनाचे” आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रदर्शन तसेच पथनाटयाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास ग्राहक सदस्य व जास्तीत जास्त लोकांनी ग्राहक दिनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here