जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य खुले टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

124

– गुरुपल्ली येथे भव्य खुले टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

The गडविश्व
अहेरी : गुरुपली येथे भव्य खुले टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेचे काल जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३५ हजार जि.प. अध्यक्षय अजय कंकडालवार तर द्वितीय पारितोषिक २५ हजार ग्रामपंचयत गुरुपल्ली कडून, तृतीय पारितोषिक १५ हजार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून देण्यात येत आहे. काल सदर स्पर्धेचा उदघाटन सोहळा सम्पन्न झाला यावेळी प्रमुख पाहुने म्हणून माज़ी उपसभापति तथा विद्यमान सदस्य नितेश नरोटे, तालुका सचिव प्रज्वल नागुलवार, सरपंच कैलास उसेंडी, पोलीस पाटील अध्य्क्ष अजय गावड़े, पोलीस पाटील संजय गावड़े, भूमिया साईंजी गावड़े, भूमिया महादेव गावड़े, नव निर्वाचित नगरसेवक नामदेव हिचामी, सदस्या संगीता देवताड़े, सदस्या विशाखा पिल्लीवार, मनीष दुर्गे, प्रशांत तलांडी,अक्षय पुंगाटी, अजय मड़ावी, प्रवीण आत्राम, श्रीकांत चिप्पवार, मुख्याध्यापक चलूरकार, भोयर व गावकारी, आविस पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here