– नव वधू वरास दिले शुभशीर्वाद
The गडविश्व
अहेरी : आलापल्ली येथील आबाजी कोंबले यांचे चिरंजीव मुरलीधर यांचा विवाह ची सौ का पिंकी यांच्याशी संपन्न झाला या विवाह सोहळ्याचा स्वागत समारोह च्या कार्यक्रमात आविस विदर्भ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून नव वधू वरास शुभ आशीर्वाद दिले.
याप्रसंगी नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत गोडसे लवार नगरसेवक महेश बाकेवार, प्रकाश दुर्गे, आबाजी कोमले, सौ.अनुसया कोमले उपस्थित होते.
