The गडविश्व
एटापल्ली, १४ ऑक्टोबर : गेदा अंतर्गत येणाऱ्या चंदनवेली येथे १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत ५ लक्ष चे एकुन ३ नाली बांधकाम १५ लक्ष, जनसुविधा चे ५ लक्ष चे २ सिमेंट रोड १० लक्ष रुपये व १४ लक्ष रुपयाचे वर्गखोली लोकार्पण, आंगनवाड़ी लोकार्पण ११.२८ लक्ष असे कामे मंजूर करण्यात आले असून जनहीताच्या विकासाकरिता जि.प.माध्यमाने लाखो रुपयांची कामाचे लोकार्पण व भूमिपूजन जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार करण्यात आले.
यावेळी नंदूभाऊ मटामी तालुका अध्यक्ष आविस/ ग्रामसभा, आविस सचिव प्रज्वल नागुलवार , माजी प.स. सदस्य सौ संगीता सुरेश दुर्वा, माजी सदस्य प.स.मंगेश हालामी, संचालक तथा ग्रा.प.सदस्य रमेश वैरागडे, सदस्य ग्रा.प.मुन्नी ताई दुर्वा, सदस्य नानेश गावड़े, सुरेश दुर्वा, कन्ना नरोटी, सुधाकर नरोटी, रावजी, नाणेश दुर्वा, बाबूराव हलामि, अमित येनप्रेड्डीवार, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, अजय गावड़े पुलिस पाटील उड़ेरा, रघुनाथ तलांडे, कैलास उसेंडी सरपंच, आकाश उसेंडी, दीपंकर भक्त, दुलसा गावड़े वपुलिस पाटील सदाशिव कुलयेटी, सदस्य गीता नंदू भाऊ मट्टामि, सदस्य रमेश वेलादी, सदस्य धरती जयेंद्र वैरागडे, अनिल करमरकर, रामटेकेजी, चालेवार काका, विजय भाऊ,सुरेंद्र वैरागडे, किरण भानडेकर, विलास वैरागडे, भोवरे, भूमिया गणेश सिडाम , नरेश रापंजी, कालिदास मट्टामि, बिरसूजी कालंगा, रापंजी, सह शेकड़ो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
