गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. श्री. अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता सेमाना देवस्थान येथे वृक्षारोपण, सकाळी ११ वाजता जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छांचा स्वीकार, ११.३० वाजता नगर परिषद येथे वृक्षारोपण, दुपारी २ ते ५ या वेळेत कोविड १९ लॉकडाऊन मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभ.
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०४ : गडचिरोली जिल्ह्यातील जैवविविधतेने समृद्ध, पण मानव-वन्यजीव संघर्षाने सतावलेल्या उत्तर धानोरा परिसरात शांतता आणि सहअस्तित्व साधण्यासाठी झटणाऱ्या...