गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने ७७७ जणांचा मृत्यू : आज आढळले १०

150

– १५ कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण ७६
The गडविश्व
गडचिरोली, २० ऑगस्ट : जिल्ह्यात आज 440 कोरोना तपासण्या करण्यात आल्या त्यापैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 10 असून कोरोनामुक्ताची संख्या 15 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38030 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37177 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 76 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 777 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.76 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.20 टक्के तर मृत्यू दर 2.04 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03,चामोर्शी तालुक्यातील 05, धानोरा तालुक्यातील 01, व मुलचेरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 06,व मुलचेरा तालुक्यातील 08, जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here