गडचिरोली जिल्ह्यात आता उरले ९ कोरोना बाधित

194

– आज एका बाधिताची नोंद तर एक कोरोनामुक्त
The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 199 कोरोना तपासण्यांपैकी नविन कोरोनाबाधित 1 तर 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37397 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36616 आहे. तसेच सद्या 9 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.02 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला.
नविन कोरोनाबाधितामध्ये कूरखेडा 01, कोरोनामुक्त झालेल्या 01 रुग्णामध्ये कूरखेडा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here